Question 1 :
भारतात के रळ येथे वैद्यकीय आलण आरोग्याच्या हेतूसाठी के लेल्या प्रवासाला __________ म्हणतात.
- धालमणक पयणटन
- वैद्यकीय पयणटन
- बीच पयणटन
- वन्यजीव पयणटन
Question 2 :
खालीलपैकी कोणते रब्बी पैकी आहे?
- तांदूळ
- गहू
- बाजरी
- ज्वारी
Question 3 :
भारत सरकारने नमणदा जललववाद न्यायालधकरण ची स्थापना ऑटोबर________ रोजी के ली होती.
- १९५९
- १९६९
- १९७९.
- १९८९
Question 4 :
जलमनीचा ह्रास होणे लह जागलतक पातळीवरील समस्या आहे त्याचा ___________ संबंध आहे.
- जंगलतोड
- शेतीचा वापर
- व्यावसालयक वापर
- ) औषधी वापर
Question 5 :
प्लाक्तिकचे पुनरणचक्रीकरण करणे कठीण का आहे?
- हे खूप कठीण आहे
- हे वेगवेगळ्या आकारात येते
- हे लचकट आहे
- यात पॉललमर रेलझनचे लवलवध प्रकार आहेत
Question 6 :
________ भारतातील ही चळवळ प्रामुख्याने वनसंवधणन साठी होती.
- नमणदा बचाओ आंदोलन
- लचपको आंदोलन
- अपीको हालचाल
- पलिम घाट चळवळ
Question 7 :
भारताला जागलतक पयणटन कें द्र बनलवण्यासाठी भारत सरकारने ऑटोबर २०१६ रोजी___________ ची स्थापन के ली.
- भारतीय राष्ट्रीय पयणटन पररषद
- राष्ट्रीय पयणटन पररषद
- राष्ट्रीय सल्लागार पररषद
- राष्ट्रीय पयणटन सल्लागार पररषद
Question 8 :
__________ हे पालघर लजल्ह्यातील अणु उजाण िेशन आहे.
- लभवपुरी
- टरॉम्बे
- तारापूर
- लभरा
Question 9 :
_______ कारणामुळे मातीची धूप होते.
- जंगलतोड
- औद्योलगक कचरा
- वाहतूक
- लोकांचा समुदाय
Question 10 :
भारतीय घटनेत पयाणवरण संरक्षणाची तरतूद ______________ मध्ये करण्यात आली होती.
- १९७६
- १९५०
- १९८२
- १९६०
Question 11 :
वन्यजीव पयणटनला __________ असेही म्हणतात
- लनसगण पयणटन
- पयाणवरणीय पयणटन
- बेटावरील पयणटन
- वैद्यकीय पयणटन
Question 12 :
सन __________ मध्ये पयाणवरणीय (संरक्षण) कायदा लागू करण्यात आला.
- १९८६
- १९९२
- १९८४
- १९७४
Question 13 :
पुढीलपैकी कोणते व्यक्तिगत स्तरावर के ले जाते?
- जाळणे
- लवल्हेवाट लावणे
- स्त्रोत कपात
- पुनरणचक्रीकरण
Question 14 :
वसंधुिुगा वजल्यािील घाटाचे नाि सागा.
- थाल घाट
- फोिं ा घाट
- आंबोली घाट
- भोर घाट
Question 15 :
खालीलपैकी कोणत्या शहरात प्रथमच कचरा काढण्याची यंत्रणा स्थापन के ली गेली?
- अथेन्स
- लाहोर
- पॅररस
- लंडन
Question 16 :
खालीलपैकी कोणते लवधान जागलतक स्तरावर असमान अन्न उत्पादनाच्या बाबतीत योग्य नाही?
- जगभरात अन्न उत्पादनाची पद्धत लभन्न आहे
- जे पीक घेतले जाते त्यावर क्षेत्राचे हवामान पररणाम करते
- उत्पालदत अन्नाचा प्रकार जमीन, कामगार, भांडवल आलण जीवाश्म इंधनांच्या सापेक्ष उपलब्धतेवर अवलंबून असतो.
- जगभर शेतीलवषयी सरकारचे धोरण समान आहे
Question 17 :
पुढीलपैकी कोणते ओझोन थर कमी होण्याचे मुख्य कारण आहे?
- काबणन डाय ऑक्साईड
- सल्फर डाय ऑक्साईड
- सीएफसी
- लमथेन
Question 18 :
पुढीलपैकी कोणता पयणटनाचा सकारािक आलथणक पररणाम आहे?
- परदेशी चलनाच्या साठ्यात वाढ
- आयात गळती
- पारंपाररक रोजगार नाकारणे
- ) हंगामी नोकऱ्या
Question 19 :
मुंबई उपनगरी लजल्ह्याच्या मुख्यालयाचे नाव सागा.
- अंधेरी
- वांद्रे
- कु लाण
- बोररवली
Question 20 :
मुंबईतील सवाणत मोठ्या झोपडपट्टीचे नाव सागा.
- गोवंडी
- धारावी
- माणकू र
- जोगेश्वरी
Question 21 :
खालील पैकी कोणत्या शहरात गोराई देवनार आलण मुलुंड कचरा लवल्हेवाट करण्याची जागा आहे?
- मुंबई
- लदल्ली
- चेन्नई
- बेंगलूर
Question 22 :
खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील सवाणलधक ई-कचरा तयार होतो?
- तालमळनाडू
- महाराष्ट्र
- गुजरात
- लदल्ली
Question 23 :
_________ वायूच्या जास्त प्रमाणात उत्सजणनामुळे डोके दुखी मळमळ उलट्या आलण मानलसक असंतुलन यासारखे काही मानवी आरोग्यावर पररणाम होतात.
- काबणन मोनोऑक्साइड
- काबणन डाय ऑक्साईड
- सल्फर डाय ऑक्साईड
- नायटरोजन डायऑक्साइड
Question 24 :
भारतातील पलहल्या पयणटन धोरणाच्या संदभाणत खालीलपैकी कोणते लवधान योग्य आहे?
- राष्ट्रीय आलण आंतरराष्ट्रीय स्तरावर एकसंध शिी बनते
- भारतीय वारसा आलण संस्कृ ती जपणारी आलण जगासमोर ती पुढे आण्यासाठी पावले उचलणे
- रोजगार, उत्पन्न, परकीय चलन इत्यादीच्यंा बाबतीत सामालजक आलथणक लाभ लमळतो.
- स्थालनक वारसाचे संवधणन होत नाही
Question 25 :
खालीलपैकी कोणता पृथ्वीच्या तापमानातील बदलाचा पररणाम नाही त्याचे नाव सागा.
- लहमनदी लवतळणे
- महासागराच्या प्रजातीमं ध्ये घट
- समुद्राच्या पातळीत वाढ
- ध्वनी प्रदूषण
Question 26 :
भोगोललक घटकामध्ये भूरचना प्रदेशाचे स्थान आलण हवामान हे पयणटकाच्या आकषणणाचे काम करते त्याला _________म्हणतात.
- नैसलगणक पयणटन
- प्राकृ लतक पयणटन
- मानवलनलमणत पयणटन
- सांस्कृ लतक पयणटन
Question 27 :
NGO म्हणजे _____________
- स्वयंसेवी संस्था
- नऊ - सरकारी संस्था
- नफा न लमळणारी संस्था
- राष्ट्रीय दजाणची संस्था
Question 28 :
पयणटन उद्योगाची व्याप्ती ___________ आहे.
- आफाट
- लवशाल
- लहान
- लवस्तीणण
Question 29 :
___________ ही नैसलगणक पयणटन लवकास घटक आहे.
- सांस्कृ लतक स्थळ
- ऐलतहालसक स्थळ
- करमणूक स्थळ
- उंच डोगं राळ प्रदेश
Question 30 :
सन ________ मध्ये वन (संवधणन) कायदा लागू करण्यात आला.
- १९८६
- १९७४
- १९८०
- १९७२