Environmental Studies - B.COM




Question 31 :
ठाणे वजल्यािील भूकं प प्रिण क्षेत्राचे नाि सागा.


  1. मोखंिा
  2. जिाहर
  3. िािा
  4. भातसा
  

Question 32 :
घनकचऱ्यातील सेंलद्रय घटकांचे _________ लवघटन होईल.


  1. पाण्याच्या प्रवाहाने
  2. मातीच्या कणांद्वारे
  3. सूक्ष्मजीवच्या कृ तीतून
  4. पदाथाणच्या प्राणवायूही संयोग
  

Question 33 :
वन (संवधणन) कायदा _____ वगळता संपूणण भारतभर लागू आहे.


  1. उत्तर प्रदेश
  2. कनाणटक
  3. जम्मू आलण काश्मीर
  4. हररयाणा
  

Question 34 :
बुचर बेट आलण एललफं टा बेट _________ मधील दोन बेट आहेत.


  1. माहीम खाडी
  2. मालाड खाडी
  3. ठाणे खाडी
  4. मनोरी खाडी
  

Question 35 :
मुंबईतील पक्षी अभयारण्य.


  1. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
  2. माहीम नेचर पाकण
  3. लजजामाता उद्यान
  4. माहेश्वरी उद्यान
  

Question 36 :
उत्तर मुंबईतील एक नदी.


  1. लमठी नदी
  2. दलहसर नदी
  3. ओलशवारा नदी
  4. पोइसर नदी
  

Question 37 :
सन ______ मध्ये भारत सरकारने प्रथम पयणटन धोरण सादर के ले गेले होते.


  1. १९८०
  2. १९८२
  3. १९९०
  4. १९९५
  

Question 38 :
________ साली प्रथम संयुि संस्थांनी वाळवंटीकरण लवषयी पररषद घेतली.


  1. १९७५
  2. १९७७
  3. १९९०
  4. ) २०००
  

Question 39 :
__________ हा भारतातील सवाणत पलहला महत्वाचा पयाणवरणीय संरक्षण कायद्याची घोषणा करण्यात आलेली आहे.


  1. जल कायदा
  2. हवाई कायदा
  3. पयाणवरण कायदा
  4. ध्वनी प्रदूषण लनयम कायदा
  

Question 40 :
स्लॅश आलण बनण शेती लह ___________ आहे.


  1. स्तलांतररत शेती
  2. सखोल शेती
  3. व्यावसालयक शेती
  4. फलोत्पादन
  

Question 41 :
बेटपयणटन महोत्सव कोणत्या शहरात आयोलजत के ला जातो?


  1. पोटण ब्लेअर
  2. कोलंबो
  3. ) दीव
  4. मुंबई
  

Question 42 :
पुढीलपैकी कोणते प्रभावी कचरा व्यवस्थापन आहे?


  1. अलवघटनशील
  2. कचराची लवल्हेवाट लावणे
  3. कचरा टाळणे
  4. कचरा कमी तयार करणे
  

Question 43 :
खालीलपैकी कोणत्या गॅसा मुळे मोठया प्रमाणात वायू प्रदूषणा होते?


  1. काबणन डाय ऑक्साईड
  2. सल्फर डाय ऑक्साईड
  3. नायटरोजन डायऑक्साइड
  4. ओझोन
  

Question 44 :
पुढीलपैकी कोणती पद्धत घनकच्याच्या समस्येसाठी अलधक चांगली आहे?


  1. पुनरणचक्रीकरण
  2. जमीनवरील भराव
  3. समुद्रात टाकणे
  

Question 45 :
पृथ्वीवरील नाजूक व लनजणन प्रदेशात प्रवास करणे हा _______ चा भाग आहे


  1. वैद्यकीय पयणटन
  2. पयाणवरणीय पयणटन
  3. धालमणक पयणटन
  4. लकनारी पयणटन
  

Question 46 :
संकलन प्रलक्रया पुनचणक्रण लकं वा कचरा सामग्रीची लवल्हेवाट लावणे याला _______ म्हणतात.


  1. कचरा व्यवस्थापन
  2. पाणी व्यवस्थापन
  3. प्लाक्तिक व्यवस्थापन
  4. ई-कचरा व्यवस्थापन
  

Question 47 :
दलक्षण मुंबईतील डोगं राळ पररसर.


  1. कान्हेरी डोगं र
  2. लगलबटण टेकड्या
  3. घाटकोपर टेकडी
  4. मलबार टेकडी
  

Question 48 :
सन __________ मध्ये हवा (प्रदूषण प्रलतबंध व लनयंत्रण) अलधलनयम कायदा लागू करण्यात आला होता.


  1. १९८१
  2. १९८७
  3. २०००
  4. १९७४
  

Question 49 :
मुंबई ही भारतीय____________ ची राजधानी आहे.


  1. लचत्रपट उद्योग
  2. पयणटन उद्योग
  3. लेदर उद्योग
  4. कापूस उद्योग
  

Question 50 :
साहस पयणटन याला _____________ म्हटले जाते.


  1. लनसगण पयणटन
  2. बीच पयणटन
  3. क्रीडा पयणटन
  4. पयाणवरण पयणटन
  

Question 51 :
खालीलपैकी कोणते लवधान शून्य कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य नाही?


  1. प्रत्येक प्रकारच्या कचर्याचे स्वतंत्र संग्रह
  2. स्त्रोता जवळ कचरा वेगळा करणे
  3. समुदायाचा सहभाग
  4. कचरा जाळणे हे कचऱ्याची लवल्हेवाट लावण्याची उत्तम पद्धत आहे
  

Question 52 :
डेलसबल हे एक __________ मोजण्याचे साधन आहे.


  1. जल प्रदूषण
  2. ध्वनी प्रदूषण
  3. वायू प्रदूषण
  4. भूप्रदूषण
  

Question 53 :
अलवघटनशील कचर्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?


  1. कृ लत्रम
  2. सेंलद्रय
  3. अजैलवक
  4. शेती
  

Question 54 :
_________ हा कोकण लवभागाचा प्रशासकीय उपलवभाग आहे.


  1. महाराष्ट्र
  2. गुजरात
  3. राजस्थान
  4. पंजाब
  

Question 55 :
हररत व्यवसायाला _____ असे म्हणतात


  1. हररत उपभोग
  2. शाश्वत व्यवसाय
  3. लटकाऊ ग्राहक
  4. हररत बँलकं ग
  

Question 56 :
_______ हा ठाणे लजल्ह्यातील उष्ण पाण्याचा झरा आहे.


  1. अनहावरे
  2. राजावाडी
  3. अरावली
  4. वज्रेश्वरी
  

Question 57 :
_______म्हणजे हवा पाणी आलण जलमनीत होणारे भौलतक रासायलनक आलण प्राकृ लतक लक्षणांमध्ये अलनष्ठ बदल


  1. जे मानवी लकं वा इतर जीवनाला हालनकारक होतात लकं वा होऊ शकतात.
  2. अ) पृथ्वीच्या तापमानातील बदल
  3. ब) प्रदूषण
  4. क) जंगलतोड
  

Question 58 :
भारतातील सवाणत मोठे चहा उत्पादक राज्य म्हणजे ____________.


  1. कनाणटक
  2. आसाम
  3. आंध्र प्रदेश
  4. अरुणाचल प्रदेश
  

Question 59 :
पयणटन हा मोठया प्रमाणात _____ वर आधाररत उद्योग आहे.


  1. बाजार
  2. भांडवल
  3. मनुष्यबळा
  4. गुंतवणूक
  

Question 60 :
सन ________ मध्ये वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू करण्यात आला.


  1. १९८६
  2. १९७४
  3. १९९४
  4. १९७२
  
Pages